राज ठाकरेंकडून पुण्यात महाआरती, हनुमान चालीसा पठण; पाहा फोटो

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर पुण्यातील हनुमान मंदीरात महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते.
Raj Thackeray
Raj ThackeraySakal
Updated on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी हनुमान चालिसाचं पठणही करण्यात आलं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे हनुमानाची महाआरती पार पडली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे हनुमानाची महाआरती पार पडली. Sakal
राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.
राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.Sakal
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच जर हे भोंगे उतरवले गेले नाहीत तर मशिदींसमोर लाऊडस्पिकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येतील असा इशारा राज यांनी दिला होता.
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच जर हे भोंगे उतरवले गेले नाहीत तर मशिदींसमोर लाऊडस्पिकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येतील असा इशारा राज यांनी दिला होता. Sakal
आरतीसाठी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मनसैनिकांनी राज ठाकरेंचे जंगी स्वागत केले.
आरतीसाठी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मनसैनिकांनी राज ठाकरेंचे जंगी स्वागत केले.Sakal
या सोहळ्यासाठी मनसेकडुन जय्यत तयारी करण्यात आली होती. आरतीसाठी राज ठाकरेंनी खास भगवी शाल परिधान केली होती. आरतीनंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
या सोहळ्यासाठी मनसेकडुन जय्यत तयारी करण्यात आली होती. आरतीसाठी राज ठाकरेंनी खास भगवी शाल परिधान केली होती. आरतीनंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले.Sakal
दरम्यान या कार्यक्रमासाठी मनसैनिकांची मोठी गर्दी जमली होती.
दरम्यान या कार्यक्रमासाठी मनसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com