राजा रानीची गं जोडी: संजूचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

अभिनेत्री शिवानी सोनारने 'राजा राणी ची गं जोडी' या मालिकेत संजू ही भूमिका साकारली आहे.
raja ranichi ga jodi sanjeevani fame actress shivani sonar glamorous photo
raja ranichi ga jodi sanjeevani fame actress shivani sonar glamorous photoinstagram/ shivani sonar
Updated on: 

'राजा राणी ची गं जोडी' या मालिकेतील संजू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. मालिकेत साध्या लूकमध्ये दिसणाऱ्या शिवानीचे काही ग्लॅमरस फोटो पाहूयात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.