Rakesh JhunJhunwala: बॉलीवूडसोबत खास कनेक्शन! कुठल्या चित्रपटांमध्ये होती गुंतवणूक?

शेयर मार्केटचा बिग बुल अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय शेयर मार्केटला मोठा झटका बसला आहे.
Rakesh JhunJhunwala News
Rakesh JhunJhunwala News esakal

rakesh jhunjhunwala no more : शेयर मार्केटचा बिग बुल अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय शेयर मार्केटला मोठा झटका बसला आहे. आपल्या वेगळ्या अंदाजामुळे भारतीय उद्योजकांमध्ये प्रसिद्ध असणारे झुनझुनवालांची लोकप्रियता मोठी होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना राकेश झुनझुनवाला कोण आहेत हे माहिती असतेच. आपल्या नावाचा एवढा मोठा दबदबा त्यांनी तयार केला आहे. त्यांच्या निधनानं देशाच्या पंतप्रधानांसह अनेक बड्या नेत्यांनी झुनझुनवाला यांना आदरांजली वाहिली आहे. असं म्हटलं जातं की झुनझुनवाला यांची बॉलीवूडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com