sakal

बोलून बातमी शोधा

Relationship : प्रेमात पडल्यावर घडतील या गोष्टी

सारखं सारखं मोबाईलकडे लक्ष जात.नोटीफिकेशनचा आवाज आला तरी त्याच व्यक्तीचा मेसेज आला असा भास होतो
ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहात त्या व्यक्तीसोबत आपले भविष्य पाहू लागतो.लग्नाची स्वप्ने,मुलांची नावे अशी आपलीच इमॅजिनरी दुनिया सजवतो

ती व्यक्ती ऑफलाइन असते तेव्हा आपला मूड होतो आणि आपण आपलेच जुने चॅट वाचत बसतो

दिवसभरात काय घडल हे कधी एकदा त्याला सांगतोय असे वाटत.कितीही वाईट जोक झाला तरी त्याच्या प्रत्येक जोकवर हसायला आवडतं

तिचा फोन बिझी लागला ,ती दुसऱ्यासोबत दिसली, बोलू लागली की आपली चिडचिड होते.आपण तिच्याबाबतीत लगेच पझेसिव होऊन जातो

न कळत त्या व्यक्तीचा चेहरा आठवला की चेहऱ्यावर कधी हास्य येते हे कळत देखील नाही .

त्या व्यक्तीकडे आपण कधी हट्ट करायला लागतो आणि लाड पुरवून घेतो हे कळत देखील नाही .