Remo Desuza: सगळेच काळ्या म्हणून हाक मारायचे, आईनं दिला आधार|Remo D'souza news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Remo Desuza: सगळेच काळ्या म्हणून हाक मारायचे, आईनं दिला आधार

Remo D'Souza

रेमोने आयुष्याबाबत केला मोठा खुलासा.

रेमो डिसूझा हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक आहे. त्याची इंडस्ट्रीत चांगली ओळख आहे. सोशल मीडियावरही त्याची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. रेमो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि अनेकदा फनी व्हिडिओ शेअर करतो. अलीकडेच त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो 'हम काले है तो क्या हुआ दिलवाले है' गाताना दिसत आहे. व्हिडीओसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने त्याच्या आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. कॅप्शन वाचल्यानंतर सगळेच रेमो डिसूजाचे कौतुक करत आहेत.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या रीलमध्ये, रेमो त्याची पत्नी लिझेलवर प्रेमाचा वर्षाव करताना आणि हम काल है तो क्या हुआ दिलवाले हैं गाताना दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “पूर्वी लोक त्याला कालिया आणि कालू अशा नावांनी हाक मारायचे, त्यामुळे तो खूप नाराज व्हायचा. मग एके दिवशी त्याच्या आईने सांगितले की हा रंग हृदयाचा नाही. मग आईने हे गाणे रेमोला गायले.

रेमोच्या आयुष्यात या गाण्याचा प्रभाव पडला आणि एक बदल दिसून आला. तेव्हापासून रेमोने पत्नी लिझेलसाठी हे गाणे गायले आहे. त्याचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

रेमो डिसूझा बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीतून गायब आहे. आता तो डीआयडी लिटिल मास्टर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. रेमोला 2020 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता, पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे.