वडील घरोघरी पोहोचवतात सिलिंडर, भाऊ ऑटोचालक; 9 वी नापास रिंकू सिंगची कहाणी |Rinku Singh Success Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडील घरोघरी पोहोचवतात सिलिंडर, भाऊ ऑटोचालक; 9 वी नापास रिंकू सिंगची कहाणी

Rinku Singh Success Story

रिंकू सिंग... काल रात्रीपासून हे नाव क्रिकेटप्रेमींच्या ओठावर येत आहे. आयपीएलच्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) या खेळाडूने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात सामना जिंकणारी खेळी केले. रिंकूला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

पाच वर्षांपूर्वी रिंकू सिंगचे नाव चर्चेत आले होते.तेव्हा आयपीएल लिलावात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील क्रिकेटपटू विकला गेला होता.

रिंकू पाच भावंडांमध्ये तिसरा आहे. त्याच्या कुटुंब खूप वाईट काळातून वर आले आहे.

रिंकू सिंगचे वडील खानचंद्र आजही अलीगडमधील घरांमध्ये एलपीजी सिलिंडर पोहोचवतात. रिंकूचा मोठा भाऊ ऑटो रिक्षा चालवतो तर दुसरा भाऊ कोचिंग सेंटरमध्ये काम करतो.

कुटुंबाला रिंकूचे क्रिकेट खेळणे आवडत नव्हते, पण 2012 मध्ये रिंकूने शाळेच्या स्पर्धेत बाईक जिंकली तेव्हा कुटुंबाचे मत बदलले.

रिंकूला बक्षीस म्हणून मिळालेली मोटारसायकल त्याच्या वडिल सिलिंडर नेण्यासाठी वापरतात.

2018 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टेस्टमध्येही रिंकूचा सहभाग होता. टेस्टच्या सामन्यात त्याने शानदार खेळी केली.

लिलावादरम्यान MI आणि KKR मध्ये रिंकू बरोबर थोडी शर्यत झाली पण कोलकाता जिंकला.

टॅग्स :IPLIPL 2022
go to top