पुणे : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?

पुणे : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?
SYSTEM
Updated on

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील... विशेषतः उपनगरातील रस्ते अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत. नुकतेच डांबरीकरण केलेले रस्तेही उखडले असून उपनगरांमध्ये चिखल, पाणी आणि खड्ड्यांमधून वाहनचालकांना वाट शोधवी लागत आहे. येरवडा, नगर रस्ता, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी, आंबेगाव, सिंहगड रस्ता, सहकारनगर, स्वारगेट, बाजीराव रस्ता, चांदणी चौक आदी परिसरात खड्डे पडले असून, पावसाळा सुरू असतानाही खोदाईची कामे सुरु असल्याने खड्ड्यांमध्ये भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com