sakal

बोलून बातमी शोधा

Roger Federer : फेडररची पत्नी देखील होती टेनिसपटू मात्र...

Roger Federer Wife Mirka Federer

टेनिसचा महानायक रॉजर फेडरनने नुकतीच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा फेडरर लेव्हर कपमध्ये अखेरचा खेळताना दिसेल.

निवृत्ती जाहीर करताना फेडररने आपल्या सर्व प्रतिस्पर्धी खेळाडू, चाहते आणि प्रशिक्षकांचे आभार मानले होते. याचबरोबर तो पत्नी मिर्काचे देखील आभार मानायला विसरला नाही.

फेडरर आपल्या पत्नीला कायम आपल्यासोबत ठेवत असतो. फेडररचा प्रत्येक सामना, पुरस्कार वितरण सोहळ्याला मिर्काची उपस्थिती असते. ती कायम फेडररला प्रोत्सान देताना दिसली आहे.

विशेष म्हणजे मिर्का देखील व्यावसायिक टेनिसपटू होती. मात्र तिची कारकिर्द पती रॉजरसारखी दीर्घकाळ टिकली नाही. मिर्का 2002 मध्ये दुखापतींमुळे व्यावसायिक टेनिसपासून दूर गेली.

रॉजर आणि मिर्काची लव्ह स्टोरी देखील रंजक आहे. ते दोघे 1997 मध्ये भेटले, फेडरर तर पहिल्या भेटीतच मिर्काच्या प्रेमात पडला होता. मात्र त्यांच्या प्रेमाला 2000 मध्ये धुमारे फुटले. अखेर 9 वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न केले. मिर्काने दोनदा जुळ्या मुलांना जन्म दिला.

मिर्का ही फेडररची सावली आहे. ती एकदा गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात देखील फेडररचा सामना पाहण्यासाठी आली होती.

फेडररही तिला प्रत्येक कार्यक्रमात आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात सोबत घेऊन जातो.