Rohit Sharma : चौधरीने मुंबईच्या रोहित शर्माला केला बदकांचा बादशाह

रोहित शर्माच्या नावावर एक अप्रिय रेकॉर्ड
rohit sharma new record ipl 2022
rohit sharma new record ipl 2022SAKAL
Updated on

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून आता तरी अपयशी ठरत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने चालू हंगामात आतापर्यंत खेळलेले सर्व 6 सामने हारले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 7व्या सामन्यातही संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्याच षटकात (MI vs CSK) संघाने रोहित शर्मा आणि इशान किशन असे दोन्ही सलामीवीर गमावले.(Rohit Sharma New Record IPL 2022)

सामन्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही.
सामन्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही.sakal
याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर इशान किशनही पॅव्हेलियनमध्ये परतला.
याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर इशान किशनही पॅव्हेलियनमध्ये परतला.sakal
रोहित शर्माच्या नावावर एक अप्रिय रेकॉर्ड
रोहित शर्माच्या नावावर एक अप्रिय रेकॉर्ड sakal
रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे.sakal
आयपीएलच्या 220 सामन्यात रोहित एकूण 14वी वेळ शून्यावर बाद झाला.
आयपीएलच्या 220 सामन्यात रोहित एकूण 14वी वेळ शून्यावर बाद झाला.sakal
रोहित पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर पीयूष चावला, हरभजन सिंह, मनदीप सिंह, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू आहेत. ते प्रत्येकी 13 वेळा शुन्यावर बाद झाले आहे.
रोहित पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर पीयूष चावला, हरभजन सिंह, मनदीप सिंह, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू आहेत. ते प्रत्येकी 13 वेळा शुन्यावर बाद झाले आहे.
तर 12 वेळा डक मिळवणारे  मनीष पांडे, गौतम गंभीर आणि दिनेश कार्तिक तिसऱ्या स्थानावर आहेत.
तर 12 वेळा डक मिळवणारे मनीष पांडे, गौतम गंभीर आणि दिनेश कार्तिक तिसऱ्या स्थानावर आहेत.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com