sakal

बोलून बातमी शोधा

'रानबाजार' नंतर प्राजक्ता माळीचा 'तो' फोटो ठरतोय हॉट न्यूज...

Prajakta Mali And Rutuja Bagve
ऋतुजा बागवे(Rutuja Bagwe) आणि प्राजक्ता माळीचा Respect नावाचा सिनेमा येत्या २२ मे रोजी Zee5 आणि झी टॉकीजवर आपल्या भेटीस येत आहे.

Respect  मध्ये सहा स्त्रीयांची गोष्ट वेगवेगळ्या कथानकांच्या माध्यमातून मांडली आहे.

Respect मधील एका कथेत ऋतुजा आणि प्राजक्तानं(Prajakta Mali) एकत्र काम केलं आहे.

 प्राजक्ता आणि ऋतुजाचा एक प्रमोशनल फोटो पाहून बोल्ड कथानकाची चर्चा रंगली आहे.

सिनेमातील प्राजक्ता आणि ऋतुजाच्या कथानकाचा काही भाग  मेघालय मध्ये शूट केला आहे.

ऋतुजा या सिनेमाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर प्राजक्ता मात्र दुसरीकडे 'रानाबाजार' मुळेही चर्चेत आहे.