sakal

बोलून बातमी शोधा

सचिन-सुप्रिया पिळगावकरांची गोवा ट्रिप; पहा फोटो

अभिनेते सचिन पिळगावकर यांनी कुटुंबीयांसोबत गोवा ट्रिपचा आनंद घेतला आहे. सोशल मीडियावर या ट्रिपचे काही फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत.

सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया हिचं गोव्यात शूटिंग सुरू होतं. त्यानिमित्ताने सचिन-सुप्रियासुद्धा तिथे फिरायला गेले.

ट्रिप छोटी असली तरी कुटुंबीयांसोबत खूप छान वेळ घालवता आला, असं म्हणत सचिन पिळगावकरांनी समाधान व्यक्त केलं.

गोव्यात कुलदैवत शांतादुर्गा, मंगेशी, महालक्ष्मी यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

रोजच्या शूटिंगच्या धावपळीपासून दूर गोव्यात निवांत आईस्क्रीम खात एकमेकांसोबत वेळ घालवताना सचिन आणि सुप्रिया पिळगावकर.

पावसामुळे गोव्याच्या निसर्गसौंदर्यात आणखी भर पडल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं.

पिळगावकरांच्या फोटोंवर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीसुद्धा कमेंट केली आहे.