तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, पाहा क्षणचित्रे | Sant Danyaneshwar Palkhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, पाहा क्षणचित्रे

Sant Tukaram Maharaj Palkhi News

देहू (जि.पुणे) : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज सोमवारी (ता.२०) श्री क्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी मोठ्या संख्येने पालखीत वारकरी सहभागी झाले आहेत.

श्री क्षेत्र देहू

श्री क्षेत्र देहू

पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी

पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी

भगवा ध्वज घेऊन सज्ज असलेले वारकरी

भगवा ध्वज घेऊन सज्ज असलेले वारकरी

विठ्ठल आणि रुख्मिणी

विठ्ठल आणि रुख्मिणी

go to top