sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : अवघा रंग एक झाला! कोल्हापूरसह सातारा, सांगली, बेळगावांत 'सकाळ चित्रकला स्पर्धे'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sakal Chitrakala Spardha 2023

चित्रकला स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगांव जिल्ह्यातील शाळांना सहभाग घेतला आहे.

Sakal Chitrakala Spardha 2023 : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित करण्यात येणारी भव्य व विश्वविक्रमी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा 2023’ आज महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यात पार पडत आहे.

स्पर्धेची सर्व दोन हजार केंद्रं यासाठी सज्ज झाली असून विद्यार्थ्यांसह प्रथमच पालकांचा आणि आजी-आजोबांचाही सहभाग, हे यंदाच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असणार आहे.

इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्पर्धा केंद्रांवर उपस्थित राहून परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी चित्रकलेचा कागद ‘सकाळ’तर्फे पुरविला जाईल.

या चित्रकला स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगांव जिल्ह्यातील शाळांना सहभाग घेतला आहे.

सांगलीत सेकंडरी स्कूल भिलवडी, न्यू इंग्लिश स्कूल-जिल्हा परिषद शाळा बेडग, छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी यांनी सहभाग घेतला आहे.

बेळगांवमध्ये संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा, अनगोळ, कोगनोळी आणि येळ्ळूर येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.

साताऱ्यातील कुडाळच्या महाराजा शिवाजी हायस्कूल केंद्रावर मोठ्या उत्साहात सकाळ चित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥ कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भुईंजच्या विद्यार्थ्यांनी 'सकाळ' या शब्दाप्रमाणे बसून आपले चित्र रेखाटले.