Image Gallery:...अखेर पाण्यासाठीची जीवघेणी 'सर्कस' संपली

सर्कस नव्हे त्या महिलांच्या आयुष्याचं होतं कटू वास्तव; लाकडाच्या बल्लीवरून पाण्यासाठीचा प्रवास अखेर संपला
महिला सागाच्या बल्ली वरून प्रवास करण्याची बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने वल्ल्या काढून घेतल्या. परतही बातमी प्रसिद्ध झाल्याने प्रशासनाने तिथे लोखंडी पूल उभारला आहे.
महिला सागाच्या बल्ली वरून प्रवास करण्याची बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने वल्ल्या काढून घेतल्या. परतही बातमी प्रसिद्ध झाल्याने प्रशासनाने तिथे लोखंडी पूल उभारला आहे.फोटो -आनंद बोरा
Updated on: 

महिला सागाच्या बल्ली वरून प्रवास करण्याची बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने वल्ल्या काढून घेतल्या. परतही बातमी प्रसिद्ध झाल्याने प्रशासनाने तिथे लोखंडी पूल उभारला आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्रंबक तालुक्यातील खरशेत पाड्याच्या परिसरात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी अशी सर्कस करावी लागत होती. 

फोटो -आनंद बोरा
नाशिक जिल्ह्यातील त्रंबक तालुक्यातील खरशेत पाड्याच्या परिसरात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी अशी सर्कस करावी लागत होती. फोटो -आनंद बोराSakal
'सकाळ'ने ही बातमी प्रसिद्ध केल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आणि तेथील लाकडी बल्ल्या काढूल घेण्याच आल्या. त्यानंतर ग्रामस्थांना उड्या मारून दुसऱ्या तीरी जावे लागले.

फोटो -आनंद बोरा
'सकाळ'ने ही बातमी प्रसिद्ध केल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आणि तेथील लाकडी बल्ल्या काढूल घेण्याच आल्या. त्यानंतर ग्रामस्थांना उड्या मारून दुसऱ्या तीरी जावे लागले. फोटो -आनंद बोराSakal
'सकाळ'ने या बातमीचा सतत पाठपुरावा करून परत प्रसिद्ध केल्यामुळे सरकारने त्या ठिकाणी लोखंडी पूल बांधला आहे.

फोटो -आनंद बोरा
'सकाळ'ने या बातमीचा सतत पाठपुरावा करून परत प्रसिद्ध केल्यामुळे सरकारने त्या ठिकाणी लोखंडी पूल बांधला आहे. फोटो -आनंद बोराSakal
सकाळ मध्ये फोटो आणि  बातमी प्रकाशित होताच तीन दिवसात येथे लोखंडी पूल झाला. आज ग्रामस्थांनी सकाळचे आभार मानत  नारळ फोडून आनंद व्यक्त केला.

फोटो -आनंद बोरा
सकाळ मध्ये फोटो आणि बातमी प्रकाशित होताच तीन दिवसात येथे लोखंडी पूल झाला. आज ग्रामस्थांनी सकाळचे आभार मानत नारळ फोडून आनंद व्यक्त केला. फोटो -आनंद बोराSakal
ज्या ठिकाणाहून महिला पाणी न्यायच्या त्याच ठिकाणी प्रशासनाने पूल बांधला आहे.

फोटो -आनंद बोरा
ज्या ठिकाणाहून महिला पाणी न्यायच्या त्याच ठिकाणी प्रशासनाने पूल बांधला आहे. फोटो -आनंद बोराSakal
पूल झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह पसरला असून त्यांनी पुलाला हार लावून नारळ फोडला.
फोटो -आनंद बोरा
पूल झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह पसरला असून त्यांनी पुलाला हार लावून नारळ फोडला. फोटो -आनंद बोराSakal
खरशेत वस्तीवरील तास नदीवर आदिवासी महिलांचा लाकडाच्या बल्लीवरून  पाण्यासाठी प्रवास अखेर संपला.
फोटो -आनंद बोरा
खरशेत वस्तीवरील तास नदीवर आदिवासी महिलांचा लाकडाच्या बल्लीवरून पाण्यासाठी प्रवास अखेर संपला. फोटो -आनंद बोरा Sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com