PHOTO: कोल्हापुरात लोकराजा शाहू राजांना १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन! | Kolhapur News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात लोकराजा शाहू राजांना १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन!

Kolhapur News
लोकराजाला अभिवादन करण्यासाठी शाहू स्टेडियमवरील सामना थांबवून मानवंदना देण्यात आली.

राजर्षी शाहू छत्रपतींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शहर 100 सेकंदाकरता स्तब्ध झाले

सांगलीतीही सिव्हिल हॉस्पिटल चौकात शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.

शाहू मिल परिसर शाहूमय विचरांनी झाला. जमलेल्या लोकांनी शाहूंना अभिवादन केले.

शिवाजी उद्यम नगर येथील कर्मचाऱ्यांनी शाहू राजांना मानवंदना दिली.

राजर्षी शाहू पुतळा इचलकरंजी येथे लोकांनी एकत्र येत राजांना मानवंदना दिली.

लाईन बझार परिसरात मैदानावर मुले आणि लोकांना लोकराजांना अभिवादन केले. यावेळी १०० सेकंदासाठी सारे स्तब्ध होते.

राजश्री शाहू समाधीस्थळ परिसरात जिल्ह्यासह दुसऱ्या जिल्ह्यातील राजकीय मंडळींनी उपस्थिती लावली होती. यावेळी हा परिसर शाहूमय झाला. दरम्यान, महाराजांच्या नावे घोषणाही देण्यात आल्या.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथेही मानवंदना देण्यात आली.

go to top