संजय राऊत, संजय पवारांनी राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज

यावेळी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
Sanjay Raut, Sharad Pawar, Uddhav Thackeray.
Sanjay Raut, Sharad Pawar, Uddhav Thackeray.esakal

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज गुरुवारी (ता.२६) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com