Photo Feature : संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ...

मंगळवार, 30 जून 2020

देहू (पुणे) : आज मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास देहूगाव येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका एसटी बसमधून कडक पोलिस बंदोबस्तात तसेच, काही मोजक्या वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. त्याची ही चित्रमय झलक. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)