- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
ठाण्याच्या 'या' चिमुरडी पुढं उदयनराजे नतमस्तक; जाणून घ्या का असं घडलं?


सातारा : ठाण्याची सायली पाटील (Sayali Patil) ही अवघ्या 10 वर्षाची मुलगी काश्मीर ते कन्याकुमारी (Kashmir to Kanyakumari) हा प्रवास सायकलवरून करत आहे. 'बेटी बचाओ बेटी पढाव' हा संदेश घेऊन ती साताऱ्यात आली होती.

यावेळी जलमंदिर पॅलेस (Jalmandir Palace Satara) येथे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सायलीचं स्वागत करून तिला लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. सायलीच्या या धाडसीवृत्तीचं तोंडभरुन कौतुक करत उदयनराजे सायली पुढं नतमस्तक झाले.

सायली ही काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण 4 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तिनं आतापर्यंत 2200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला असून अजून 1800 प्रवास शिल्लक आहे.

राहिलेला प्रवास 18 दिवस पूर्ण करण्याचा सायलीचा मानस आहे. 23 व्या दिवशी ती साताऱ्यात पोहचली, तेव्हा तिचं जंगी स्वागत करण्यात आलं.

सायकलपट्टू सायलीला खासदार उदयनराजेंनी शुभेच्छा दिल्या असून फ्रान्स (France) येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलंय. (PHOTO : Pramod Ingale)

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.