- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
School : मास्क, स्वेटर-टोपी घालून विद्यार्थ्यांचे पुन्हा भरले शाळेचे वर्ग


पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (छायाचित्रे केशव मते )

शाळांकडूनही विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. (छायाचित्रे केशव मते )

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी मास्क वापरून आणि सुरक्षित अंतर ठेवले होते.

वातावरणात गारठा असल्याने स्वेटर, कानटोपी घालून विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. (छायाचित्रे केशव मते )

मुंबई, अंधेरी येथील गुंदवली BMC शाळा कोरोना संक्रमणामुळे बंद केल्या होत्या. ( (छायाचित्रे विजय बाटे )

1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा उघडण्यात आल्या. (छायाचित्रे विजय बाटे )

पहिल्या दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित लावली आहे. (छायाचित्रे विजय बाटे )

पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचे स्वागत करताना शिक्षक (छायाचित्रे विजय बाटे )

शाळेत विद्यार्थ्यांना अतिरिक्त मास्कचे वाटप करण्यात आले आहे. (छायाचित्रे विजय बाटे )

पहिल्या दिवशी शाळेत आल्यानंतर प्रार्थना म्हणणारे विद्यार्थी (छायाचित्रे विजय बाटे )

पहिल्या दिवशी प्रत्यक्ष शाळेच जाऊन वर्गात शिकताना विद्यार्थी...(छायाचित्रे विजय बाटे )

कोरोना काळात ऑनलाईन शिकविल्यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थांना शिकविताना शिक्षक (छायाचित्रे विजय बाटे )

ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थी.. (छायाचित्रे विजय बाटे )

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.