परभणी : कोरोनाच्या संकटातूनही मार्ग काढत विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. सोमवारी (ता. ३१) पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजली. (सर्व छायाचित्रे - योगेश गौतम)
सकाळी पडलेल्या बोचऱ्या थंडीतही मुलांची त्यांच्या शाळांमधून किलबिलाट सुरु झालेली दिसत होती.
एकाच गणवेशात व कोरोना नियमांचे पूर्णपणे पालन करत शालेय विद्यार्थी शाळामध्ये दिसत होते.
पालकांकडूनही पूर्ण काळजी घेत मुलांना शाळेच्या प्रवेशाद्वारापर्यंत आलेली दिसत होती.
वर्गात प्रवेश देण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करण्यात येत होते.
वर्गात बसलेले विद्यार्थी
शाळेला निघालेले विद्यार्थी
तोंडाला मास्क लावून शाळेच्या दिशेने चाललेला विद्यार्थी.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.