उपवास कराल तर होईल फायदा ! वाचा शास्त्रज्ञांनी सांगितलेले उपवासाचे फायदे

Read the benefits of Fast
Read the benefits of Fast esakal
उपवास म्हटलं की हा अनेकांसाठी श्रद्धेचा भाग आहे तर अनेकजण डायटिंग म्हणून उपवास करतात.ऋषी मुनीपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत कोणीही आतापर्यंत उपवासाचे फायदे नाकारलेले नाहीच.

शरीराला निरोगी ठेवण्यासाठीही उपवासाचं मोठं योगदान असतं.ते तुम्हाला पुढील माहिती वाचून कळेलच.

शास्त्रज्ञांच्या अभ्यासामधून असं पुढे आलंय की उपवास केल्याने शरीरात असणाऱ्या बॅक्टेरीयाची गती बदलते.आणि शरीराचे इम्यून सिस्टीम वाढवायला मदत करते.

इंपेरियल कॉलेज लंडनच्या शास्त्रतज्ञांनुसार उपवासाने शरीरात शरीराच्या आत ३ एंडोप्रोपियोनिक अॅसिडच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेटाबोलाईटचे उत्पादन वाढते.जे शरीरातील एक्झॉन फायबरच्या पुनरउत्पादनासाठी आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com