पाहा, माळशिरस तालुक्‍यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळे

पाहा, माळशिरस तालुक्‍यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळे
पाहा, माळशिरस तालुक्‍यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळे
पाहा, माळशिरस तालुक्‍यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळेCanva
Updated on
Summary

अकलूजवरून महाळुंग 10 किलोमीटर तेथून रिक्षाने आनंदी गणेश आणि अकलूज परिसरातील किल्ले, मंदिर पाहू शकता. ही सर्व ठिकाणे पाहण्यासाठी एक दिवस राखीव ठेवणे गरजेचे आहे.

नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील (Malshiras Taluka) धार्मिक (religious Places) व पर्यटन स्थळांना (Tourist Places) दरवर्षी भाविक व पर्यटक आवर्जून भेट देत असतात. येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) आराध्य दैवत म्हणजेच शिखर शिंगणापूरचा (Shikhar Shingnapur) शंभू महादेव (Shambhu Mahadev), अकलूज (Akluj) येथील अकलाई देवी, शिव- पार्वती मंदिर, आनंदी गणेश मंदिर, महाळुंग येथील यमाई देवी, वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर, भाईनाथ महाराज समाधी मंदिर, माळशिरस येथील झोपलेला मारुती, मेडद व कारुंडे येथील काळभैरव, दहिगाव येथील जैन धर्मीयांचे भगवान महावीर मंदिर

शिंगणापूर येथील गुप्तलिंग मंदिर आदी स्थळांना भाविक व पर्यटक भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटतात. माळशिरस तालुक्‍यातील पूर्व भागातील धार्मिक व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी अकलूजवरून महाळुंग 10 किलोमीटर तेथून रिक्षाने आनंदी गणेश आणि अकलूज परिसरातील किल्ले, मंदिर पाहू शकता. ही सर्व ठिकाणे पाहण्यासाठी एक दिवस राखीव ठेवणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com