Facebook Founder House : सगळ्या जगाची झोप उडवणाऱ्या फेसबुकचा मालक राहातो कुठे?

आजपासून वीस वर्षांआधी 2003 मधे 'फेसमॅश' नावाने सुरू झालेले हे अॅप 2004 मध्ये आजच्या दिवशी 'फेसबुक' नावात बदलण्यात आले होते
Facebook Founder House
Facebook Founder Houseesakal
Updated on

जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारा मार्क झुकरबर्ग जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फेसबुकचा मालक असल्याने त्याची चर्चा अशीही जगात असतेच. त्यामुळे तो एका दिवसात किती कमाई करतो ते त्याची पर्सनल लाइफ कशी आहे याबाबत जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता असते. आजपासून वीस वर्षांआधी 2003 मधे 'फेसमॅश' नावाने सुरू झालेले हे अॅप 2004 मध्ये आजच्या दिवशी 'फेसबुक' नावात बदलण्यात आले होते.

आज आपण फेसबुक मालकाचे आकर्षक घर आतून कसे दिसते ते जाणून घेणार आहोत. आजच्या तंत्रज्ञानात मोलाचा वाटा देणारा मार्क रोबोटिक घरात राहात असेल, त्याच्या घरातील सगळी उपकरणे टेक्नॉलॉजी बेस्ड असेल असे प्रत्येकालाच वाटते. मात्र रिअल आयुष्यात चौफेर झाडांनी वेडलेल्या आणि मोकळी हवा येणाऱ्या घरात तो राहातो. चला तर त्याच्या घराचे आतील लूक बघुया.
आज आपण फेसबुक मालकाचे आकर्षक घर आतून कसे दिसते ते जाणून घेणार आहोत. आजच्या तंत्रज्ञानात मोलाचा वाटा देणारा मार्क रोबोटिक घरात राहात असेल, त्याच्या घरातील सगळी उपकरणे टेक्नॉलॉजी बेस्ड असेल असे प्रत्येकालाच वाटते. मात्र रिअल आयुष्यात चौफेर झाडांनी वेडलेल्या आणि मोकळी हवा येणाऱ्या घरात तो राहातो. चला तर त्याच्या घराचे आतील लूक बघुया.esakal
बर्‍याच अब्जाधीशांच्या घरांच्या अगदी वेगळे हे घर आहे. त्याने प्रिसिला चॅनशी लग्न करण्याच्या एक वर्ष आधी, मे 2011 मध्ये हे घर खरेदी केले होते. क्रिसेंट पार्क हाऊसमध्ये स्विमींग पूल, ग्लास इन सन रूम, पाच बेडरूम आणि पाच बाथरूम आहेत.
बर्‍याच अब्जाधीशांच्या घरांच्या अगदी वेगळे हे घर आहे. त्याने प्रिसिला चॅनशी लग्न करण्याच्या एक वर्ष आधी, मे 2011 मध्ये हे घर खरेदी केले होते. क्रिसेंट पार्क हाऊसमध्ये स्विमींग पूल, ग्लास इन सन रूम, पाच बेडरूम आणि पाच बाथरूम आहेत. esakal
हे घर मेनलो पार्कमधील Facebook च्या ऑफिसजवळ आहे. तेथून त्याचे ऑफिस फक्त 10-मिनिटांच्या अंतरावर आहे. मार्क झुकेरबर्गच्या घरामध्ये मोठी जागा ही मोकळी ठेवण्यात आली आहे. कुठल्याही पार्टीसाठी ही जागा उत्तम आहे. एक मोठा हॉल, फायरप्लेस, बारबेक्यू झोन आणि एक स्पा रूमदेखील आहे. बाथरूममध्ये हिटर शॉवर आणि संगमरवरी दगडाने बनवलेला बाथ टब आहे. आतील भागात लाकडी फ्लोअरिंग आणि पारंपारिक फर्निचरचा समावेश आहे.

त्याच्या घरामागे लहान मानवनिर्मित धबधबा आणि पार्टीसाठी आकर्षक जागा आहे. येथे बार्बेक्यूसाठी सुद्धा वेगळी सोय आहे.तसेच या भागात आरामदायी फर्निचरसुद्धा आहे.
त्याच्या घरामागे लहान मानवनिर्मित धबधबा आणि पार्टीसाठी आकर्षक जागा आहे. येथे बार्बेक्यूसाठी सुद्धा वेगळी सोय आहे.तसेच या भागात आरामदायी फर्निचरसुद्धा आहे.
मार्कच्या राहत्या घराची किंमत 37 मीलीयन एवढी आहे. या घराचे फर्निचर अगदी रॉयल आहे.
मार्कच्या राहत्या घराची किंमत 37 मीलीयन एवढी आहे. या घराचे फर्निचर अगदी रॉयल आहे.esakal
त्याची नेटवर्थ 69.3 बिलीयनच्या   घरात आहे. सर्व सोईसुविधांनी सज्ज असे त्याचे घर जगातील आलिशान घरांपैकी एक आहे.
त्याची नेटवर्थ 69.3 बिलीयनच्या घरात आहे. सर्व सोईसुविधांनी सज्ज असे त्याचे घर जगातील आलिशान घरांपैकी एक आहे.esakal
त्याची मास्टर बेडरूमदेखील फार आलिशान आहे. त्याच्या घरातील बहुतांश फर्निचर हे लाकडी आहे.
त्याची मास्टर बेडरूमदेखील फार आलिशान आहे. त्याच्या घरातील बहुतांश फर्निचर हे लाकडी आहे.
त्याने तयार केलेल्या फेसबुक अॅपवर जगात 3 बिलीयनपेक्षा जास्त यूजर्स आहेत.
त्याने तयार केलेल्या फेसबुक अॅपवर जगात 3 बिलीयनपेक्षा जास्त यूजर्स आहेत.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com