'उजनी'वर भरली परदेशी पाहुण्यांची शाळा! फ्लेमिंगोसह सीगलही दाखल

पाहा, 'उजनी'वर भरली परदेशी पाहुण्यांची शाळा! फ्लेमिंगोसह सीगल, चक्रवाकही हजर
फ्लेमिंगो
फ्लेमिंगोSakal

केत्तूर (सोलापूर) : उजनी जलाशयात विविध जातींचे पक्षी अन्नपाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात. त्याप्रमाणे यावर्षीही येऊ लागले आहेत. हिवाळ्यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पक्ष्यांचे आगमन होत असते. मात्र उजनीतील पाणीसाठा जसजसा कमी होईल, तसतसे पक्ष्यांना पाणथळ जागा उपलब्ध होतात आणि विणीच्या हंगामासाठी हजारोंच्या संख्येने पक्षी उजनी जलाशय दाखल होतात.

उजनी जलाशयात विविध जातींचे पक्षी अन्नपाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात. हिवाळ्यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पक्ष्यांचे आगमन होत असते. मात्र उजनीतील पाणीसाठा जसजसा कमी होईल, तसतसे पक्ष्यांना पाणथळ जागा उपलब्ध होतात आणि विणीच्या हंगामासाठी हजारोंच्या संख्येने पक्षी उजनी जलाशय दाखल होतात.
उजनी जलाशयात विविध जातींचे पक्षी अन्नपाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात. हिवाळ्यात ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पक्ष्यांचे आगमन होत असते. मात्र उजनीतील पाणीसाठा जसजसा कमी होईल, तसतसे पक्ष्यांना पाणथळ जागा उपलब्ध होतात आणि विणीच्या हंगामासाठी हजारोंच्या संख्येने पक्षी उजनी जलाशय दाखल होतात.Sakal
विदेशातील हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशयात झाले आहे.
विदेशातील हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशयात झाले आहे.Sakal
फ्लेमिंगोची लाल चोच, लांबसडक मान, गुलाबी पंख असे लोभस रूप असल्यामुळे या पक्ष्याला अग्निपंख या नावानेही ओळखले जाते.
फ्लेमिंगोची लाल चोच, लांबसडक मान, गुलाबी पंख असे लोभस रूप असल्यामुळे या पक्ष्याला अग्निपंख या नावानेही ओळखले जाते.Sakal
सध्या उजनी जलाशय व परिसरात फ्लेमिंगोचा मुक्त संचार सुरू असून, त्याचे राजस रूप टिपण्यासाठी पक्षीमित्र व अभ्यासकांचीही वर्दळ सुरू आहे.
सध्या उजनी जलाशय व परिसरात फ्लेमिंगोचा मुक्त संचार सुरू असून, त्याचे राजस रूप टिपण्यासाठी पक्षीमित्र व अभ्यासकांचीही वर्दळ सुरू आहे.Sakal
फ्लेमिंगोसह सीगल / समुद्र पक्ष्यांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.
फ्लेमिंगोसह सीगल / समुद्र पक्ष्यांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.Sakal
आकाराने लहान दिसणाऱ्या सीगल / समुद्र पक्ष्याचा आकार मात्र उडताना विशाल वाटतो.
आकाराने लहान दिसणाऱ्या सीगल / समुद्र पक्ष्याचा आकार मात्र उडताना विशाल वाटतो.Sakal
उजनी धरण परिसरात विहारणारे चक्रवाक ब्राह्मणी बदक विशेष लक्ष वेधून घेतात.
उजनी धरण परिसरात विहारणारे चक्रवाक ब्राह्मणी बदक विशेष लक्ष वेधून घेतात.Sakal
पाणवठ्यांच्या परिसरात हमखास पांढरा बगळा शिकारीच्या तयारीत असून, जणू ध्यानस्थ उभारल्याचा भास होतो.
पाणवठ्यांच्या परिसरात हमखास पांढरा बगळा शिकारीच्या तयारीत असून, जणू ध्यानस्थ उभारल्याचा भास होतो.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com