'अकेलेपन का मजा अलग है..', शमा सिंकदरनं ओलांडल्या मर्यादा,हॉट फोटोची चर्चा | Shama Sikander Hot Photos | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'अकेलेपन का मजा अलग है..', शमा सिंकदरनं ओलांडल्या मर्यादा,हॉट फोटोची चर्चा

Shama Sikander Hot Photos
अभिनेत्री शमा सिकंदर(Shama Sikander) गेल्या काही दिवसांपासून तिच्या हॉट फोटोमुळे चर्चेत आहे.

नुकताच तिनं  ब्लॅक कलरचा एक हॉट लूक देणारा शॉर्ट ड्रेस परिधान करीत बोल्ड अंदाजात फोटो शेअर केला आहे.

त्या फोटोला तिनं ''अकेलेपन का मजा अलग है..,मैने खूद को पा लिया तेरी राह देखते देखते...'' ही शायरी कॅप्शनमध्ये लिहिली आहे.

शमा सिंकदरच्या इन्स्टाग्रामवरील त्या बोल्ड फोटोची भलतीच चर्चा रंगली आहे. आणि अनेकांनी तिला स्त्री दाक्षिण्याचे दाखले देत चांगलंच ट्रोल केलं आहे.

अर्थात,शमा सिकंदरच्या चाहत्यांनी मात्र तिच्या या हॉट फोटोची प्रशंसा करताना अनेक चांगल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

वयाच्या चाळीशीतही शमा सिंकदर  इतकी फिट आणि हॉट कशी दिसते यावरनं नेहमीच चर्चा रंगलेली दिसते.

go to top