टेलिशॉपिंग ते स्पोर्ट्स.. या क्षेत्रांत पसरलाय राज कुंद्राचा व्यवसाय

२३ जुलैंपर्यंत राजला पोलीस कोठडी
  shilpa shetty ,raj kundra
shilpa shetty ,raj kundra file image
Updated on

अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. राज कुंद्राने टेलिशॉपिंगपासून क्रीडा क्षेत्रापर्यंत विविध व्यवसायात गुंतवणूक केली आहे. जाणून घेऊयात त्याच्या इतर व्यवसायांविषयी..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com