शिवसेनेचे आमदार थांबलेल्या गुवाहटीतील 'या' हॉटेलच्या एका रुमचा रेंट माहिती आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे आमदार थांबलेल्या गुवाहटीतील 'या' हॉटेलच्या एका रुमचा रेंट माहिती आहे का?

रॅडिसन ब्लू हॉटेल

सध्या राज्यात राजकीय भूकंप आलाय. याचं एकमेव कारण म्हणजे शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकारी नेत्यांसोबत मिळून उद्धव ठाकरे सोबतच महाविकास आघाडी विरोधात बंड पुकारलाय. ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आसामच्या गुवाहटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलला थांबले आहे. सध्या याच रॅडिसन ब्लू हॉटेलची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आसामच्या गुवाहटी येथील हे लक्झरी रॅडिसन ब्लू हॉटेल  अगदी आलिशान आहे. येथील सुख सुविधा क्लास लेवलवरच्या आहे. त्यामुळे शिंदे यांच्या सोबत तिथे असणाऱ्या आमदारांना या लक्झरी सोयी सुविधा हमखास मिळत असणार.

या रॅडिसन ब्लू हॉटेल मध्ये वेगवेगळ्या रुमची सोयी सुविधानुसार वेगवेगळी किंमत आहे. एका सुपेरीअप रुमची किंमत ६,१२० रुपये आहे. Deluxe रुम ची किंमत ८,१०० रुपये आहे. बिझिनेलस क्लास रुमची किंमत ११,५०२ आहे तर Junior Suite रुमची किंमत १६,००० आहे. या रुममधून सी व्ह्यु अनुभवता येणार आहे तर Suite रुमची किंमत २५,६०० आहे. हा सर्व रेन्ट फक्त एका दिवसाचा आहे.

येथील एका नॉर्मल रुमची किंमत ५००० आहे तर चाळीस च्या वर आमदारांना राहायचे दररोजचे २ लाखच्या वर रेन्ट असणार. त्यामुळे आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली हे तितकं खरंय मात्र हे पैसे कुणाच्या खिशातून जातंय, हे तितकचं महत्त्वाचे आहे.

या हॉटेलमध्ये हेल्थ क्लब, लश ग्रीन गार्डन, स्वीमींग पुल याशिवाय इनसाइड आऊटडूर वेन्युज उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे या हॉटेलच्या सर्व रुम्स या महिन्याच्या शेवटपर्यंत पुर्ण बुक आहे त्यामुळे या आमदारांचा मुक्काम या हॉटेलमध्ये आणखी किती दिवस असणार हे पाहावे लागतील.

go to top