रामनवमी: पंढरीत विठोबा-रखमाईची पाच हजार सफरचंद आणि शेवंतीने सजावट

रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे.
 चैत्री यात्रेसाठी मोठ्य़ा संख्येने वारकरी भाविक येतील असा अंदाज आहे
चैत्री यात्रेसाठी मोठ्य़ा संख्येने वारकरी भाविक येतील असा अंदाज आहेsakal
Updated on

विविध सण आणि उत्सवाच्या काळात येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांचा वापर करुन अथवा त्या त्या काळात उपलब्ध असलेल्या फळांचा वापर करुन सजावट केली

 आज रामनवमी निमित्ताने श्री विठ्ठलाचा आणि श्री रुक्मिणीमातेचा गाभारा तसेच मंदिराच्या अन्य भागात सफरचंद आणि फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे.
आज रामनवमी निमित्ताने श्री विठ्ठलाचा आणि श्री रुक्मिणीमातेचा गाभारा तसेच मंदिराच्या अन्य भागात सफरचंद आणि फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे. sakal
दरम्यान चैत्री यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून वारकरी भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
दरम्यान चैत्री यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून वारकरी भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. sakal
गुढी पाडव्या पासून विठूरायाचे पदस्पर्श दर्शन सुरु झाले
गुढी पाडव्या पासून विठूरायाचे पदस्पर्श दर्शन सुरु झाले sakal
काल शनिवारी विठूरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी तीन तास लागत होते.
काल शनिवारी विठूरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी तीन तास लागत होते.sakla
 मुखदर्शन अवघ्या पंधरा मिनिटात होत होते.यात्रेसाठी भाविक दाखल झाले
मुखदर्शन अवघ्या पंधरा मिनिटात होत होते.यात्रेसाठी भाविक दाखल झाले sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com