Sid Kiara Wedding Expense : शेरशाहचं लग्न खर्चाला नाय तोटा! चक्क इतक्या कोटींची उधळण

नुकतंच काल सिद्धार्थ आणि कियाराचं शाही लग्न पार पडलं
Sid Kiara Wedding Expense
Sid Kiara Wedding Expenseesakal
Updated on

Sid Kiara Wedding Expense : नुकतंच काल सिद्धार्थ आणि कियाराचं शाही लग्न पार पडलं. त्यांचं लग्न ठरल्यापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. रोझ डे च्या दिवशी हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. त्यांच्या लग्नाचा व्हेन्यूदेखील शाही होता. हॉलीवूड ते बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांच्या पसंतीचं ठिकाण सूर्यगढ पॅलेस येथे या जोडप्याचं लग्न त्यांच्या नातलगांच्या आणि मित्रमंडळींच्या साक्षीनं पार पडलं. त्यांच्या लग्नाचा खर्च ऐकून तुम्ही चकीत व्हाल.

बॉलीवूडमधील शाही आणि खर्चिक लग्नसोहळ्यांच्या यादीत आता सीड कियाराच्या लग्नसोहळ्याची भर पडली आहे. तेव्हा त्यांच्या शाही लग्नात एकूण किती खर्च झाला ते आपण जाणून घेऊया.
बॉलीवूडमधील शाही आणि खर्चिक लग्नसोहळ्यांच्या यादीत आता सीड कियाराच्या लग्नसोहळ्याची भर पडली आहे. तेव्हा त्यांच्या शाही लग्नात एकूण किती खर्च झाला ते आपण जाणून घेऊया.esakal
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, या पॅलेसमध्ये एका दिवसाच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च येऊ शकतो आणि पीक टुरिस्ट सीझनमध्ये तो 2 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, या पॅलेसमध्ये एका दिवसाच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च येऊ शकतो आणि पीक टुरिस्ट सीझनमध्ये तो 2 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.esakal
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी या पॅलेसची बुकींग तीन दिवसांकरिता करण्यात आली होती. तेव्हा एका दिवसाच्या हिशोबाने या पॅलेसचा तीन दिवसांचा खर्च जवळपास 6 कोटी रुपये एवढा असल्याचा अंदाज वर्तवल्या गेलाय. सीड कियाराचं लग्न हे बॉलीवूडच्या महागड्या लग्नांपैकी एक आहे.
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी या पॅलेसची बुकींग तीन दिवसांकरिता करण्यात आली होती. तेव्हा एका दिवसाच्या हिशोबाने या पॅलेसचा तीन दिवसांचा खर्च जवळपास 6 कोटी रुपये एवढा असल्याचा अंदाज वर्तवल्या गेलाय. सीड कियाराचं लग्न हे बॉलीवूडच्या महागड्या लग्नांपैकी एक आहे.esakal
कियाराच्या शाही दागिन्यांची किंमतही कोट्यावधींत आहे. सिद्धार्थने लग्नात घातलेली डिझायनर शेरवानीची सुद्धा किंमत फार आहे. कुणाल रावल या फॅशन डिझायनरकडून त्याने ही शेरवानी डिझाईन करून घेतलीय.
कियाराच्या शाही दागिन्यांची किंमतही कोट्यावधींत आहे. सिद्धार्थने लग्नात घातलेली डिझायनर शेरवानीची सुद्धा किंमत फार आहे. कुणाल रावल या फॅशन डिझायनरकडून त्याने ही शेरवानी डिझाईन करून घेतलीय. esakal
त्यांच्या लग्नात अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.
त्यांच्या लग्नात अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com