sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थ ते श्रीदेवी...निधनानंतर यांच्या प्रॉपर्टीचं काय झालं?

Sidharth Shukla,sushant singh Rajupt, Shridevi...these celebs property given for charity after their death
श्रीदेवी:-
श्रीदेवी यांचे निधन २४ फेब्रुवारी २०१८ ला दुबईतील एका हॉटेलात झाले. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर पती बोनी कपूर यांनी त्यांच्या संपत्तीमधील मोठी रक्कम दान केली होती. माहितीनुसार कळत आहे की,बोनी कपूर एका गावात शाळा बांधत आहेत,जे श्रीदेवी यांच्या नावे असून तिथं मोफत शालेय शिक्षण देण्यात येणार आहे.

श्रीदेवी:- श्रीदेवी यांचे निधन २४ फेब्रुवारी २०१८ ला दुबईतील एका हॉटेलात झाले. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर पती बोनी कपूर यांनी त्यांच्या संपत्तीमधील मोठी रक्कम दान केली होती. माहितीनुसार कळत आहे की,बोनी कपूर एका गावात शाळा बांधत आहेत,जे श्रीदेवी यांच्या नावे असून तिथं मोफत शालेय शिक्षण देण्यात येणार आहे.

लता मंगेशकर
गेल्या वर्षी ६ फेब्रुवारीला लता मंगेशकर यांचे कोरोनोमुळे निधन झाले. लता मंगेशकर यांनी मृत्यूपत्रात लिहिलं होतं की,त्यांची संपत्ती दान केली जाईल. माहितीनुसार त्यांची नेट वर्थ ५०० करोड इतकी होती.

लता मंगेशकर गेल्या वर्षी ६ फेब्रुवारीला लता मंगेशकर यांचे कोरोनोमुळे निधन झाले. लता मंगेशकर यांनी मृत्यूपत्रात लिहिलं होतं की,त्यांची संपत्ती दान केली जाईल. माहितीनुसार त्यांची नेट वर्थ ५०० करोड इतकी होती.

सिद्धार्थ शुक्लाः- 
सिद्धार्थ शुक्ला हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता होता. बिग बॉस विजेतेपद पटकावल्यानंतर तर त्याच्या फॅन फॉलॉइंगमध्ये मोठी वाढ झाली होती. जेव्हा सिद्धार्थ हयात होता तेव्हा देखील तो खूप सामिजक संस्थांना मोठी देणगी दान करायचा,त्यामुळे त्याच्या निधनानंतरही त्याच्या नावानं मोठी रक्कम दान केली गेली. सिद्धार्थचा मृत्यू २ सप्टेंबर,२०२१ रोजी हृद्यविकाराचा झटका आल्यानं झाला. बोललं जातं की त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की त्याची संपत्ती निधनानंतर दान केली जाईल. अर्थात अधिकृतरित्या याविषयी काही समोर आलेलं नाही. बोललं जातं की सिद्धार्थचं नेटवर्थ ५० करोड इतकी होती.

सिद्धार्थ शुक्लाः- सिद्धार्थ शुक्ला हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता होता. बिग बॉस विजेतेपद पटकावल्यानंतर तर त्याच्या फॅन फॉलॉइंगमध्ये मोठी वाढ झाली होती. जेव्हा सिद्धार्थ हयात होता तेव्हा देखील तो खूप सामिजक संस्थांना मोठी देणगी दान करायचा,त्यामुळे त्याच्या निधनानंतरही त्याच्या नावानं मोठी रक्कम दान केली गेली. सिद्धार्थचा मृत्यू २ सप्टेंबर,२०२१ रोजी हृद्यविकाराचा झटका आल्यानं झाला. बोललं जातं की त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की त्याची संपत्ती निधनानंतर दान केली जाईल. अर्थात अधिकृतरित्या याविषयी काही समोर आलेलं नाही. बोललं जातं की सिद्धार्थचं नेटवर्थ ५० करोड इतकी होती.

सुशांत सिग राजपूत:-
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं नेमकं कारण काय यावरनं अजूनही अनेकदा वाद रंगताना दिसतो. अद्याप त्याच्या मृत्यूचा गुंता कायम आहे. आजही सुशांतचे चाहते त्याच्या संबंधित आठवणी,त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबानं निर्णय घेतला होता की,त्याची संपत्ती ते दान करतील. एवढंच नाही तर त्यांनी असा देखील निर्णय घेतला होता की,सुशांतच्या पटना येथील घराचे संग्रहालयात रुपांतर केले जाईल. त्या संग्रहालयात त्याच्याशी संबंधित काही गोष्टी म्हणजे त्याची पुस्तकं, टेलिस्कोप आठवण म्हणून ठेवल्या जातील.

सुशांत सिग राजपूत:- सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं नेमकं कारण काय यावरनं अजूनही अनेकदा वाद रंगताना दिसतो. अद्याप त्याच्या मृत्यूचा गुंता कायम आहे. आजही सुशांतचे चाहते त्याच्या संबंधित आठवणी,त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबानं निर्णय घेतला होता की,त्याची संपत्ती ते दान करतील. एवढंच नाही तर त्यांनी असा देखील निर्णय घेतला होता की,सुशांतच्या पटना येथील घराचे संग्रहालयात रुपांतर केले जाईल. त्या संग्रहालयात त्याच्याशी संबंधित काही गोष्टी म्हणजे त्याची पुस्तकं, टेलिस्कोप आठवण म्हणून ठेवल्या जातील.

इरफान खान
बॉलीवूडचा अत्यंत टॅलेन्टेड अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरफान खानचा मृत्यू २०२० मध्ये कॅन्सरमुळे झाला. इरफानच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीनं घोषणा केली होती की,अभिनेत्याच्या संपत्तीमधील मोठा भाग हा दान केला जाईल. बोललं जातं की,इरफानच्या संपत्तीमधील जवळपास ६०० करोड दान केले गेले आहेत. अर्थात,इरफानच्या कुटुंबाने यासंदर्भात कोणतंही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेलं नाही.

इरफान खान बॉलीवूडचा अत्यंत टॅलेन्टेड अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरफान खानचा मृत्यू २०२० मध्ये कॅन्सरमुळे झाला. इरफानच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीनं घोषणा केली होती की,अभिनेत्याच्या संपत्तीमधील मोठा भाग हा दान केला जाईल. बोललं जातं की,इरफानच्या संपत्तीमधील जवळपास ६०० करोड दान केले गेले आहेत. अर्थात,इरफानच्या कुटुंबाने यासंदर्भात कोणतंही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेलं नाही.