Skin Care: हिवाळ्यात अशा पद्धतीने कोरफडीचा वापर करून मिळवा चमकदार त्वचा...

मुरुमांच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. या मिश्रणाचा वापर मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. 
 aloe vera
aloe vera Esakal
Updated on
Summary

Aloe Vera: हिवाळ्यात विशेषतः थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी पडते. अशा परिस्थितीत, स्किनची विशेष काळजी घ्यावी लागते.हिवाळ्यात त्वचेची दिनचर्या अर्थात स्किन केअर पाळल नाही तर तुमची त्वचा निस्तेज दिसू शकते.

स्किनकेअरसाठी कोरफडीचा गर हा एक चांगला घटक असू शकतो. 
स्किनकेअरसाठी कोरफडीचा गर हा एक चांगला घटक असू शकतो. Esakal
प्रत्येक नवीन व्यक्तीसाठी चेहरा ही त्याची पहिली ओळख असते. अशा परिस्थितीत जर चेहऱ्याचा रंग निखळला तर तुमचे व्यक्तिमत्वही फिके पडते.
प्रत्येक नवीन व्यक्तीसाठी चेहरा ही त्याची पहिली ओळख असते. अशा परिस्थितीत जर चेहऱ्याचा रंग निखळला तर तुमचे व्यक्तिमत्वही फिके पडते.Esakal
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही ताज्या कोरफडीसोबत काकडी आणि मध वापरू शकता. या तिन्हींच्या मिश्रणाचा वापर तुमच्या त्वचेवरील निस्तेजपणा दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. 
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही ताज्या कोरफडीसोबत काकडी आणि मध वापरू शकता. या तिन्हींच्या मिश्रणाचा वापर तुमच्या त्वचेवरील निस्तेजपणा दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. Esakal
या मिश्रणाने तुमची त्वचा हायड्रेटेड होईल आणि चेहऱ्याच्या त्वचेला पोषण मिळेल. हे मिश्रण तुम्ही 15 मिनिटे चेहऱ्यावर लावू शकता. यानंतर, आपण आपला चेहरा कोमट पाण्याने धुवू शकता.
या मिश्रणाने तुमची त्वचा हायड्रेटेड होईल आणि चेहऱ्याच्या त्वचेला पोषण मिळेल. हे मिश्रण तुम्ही 15 मिनिटे चेहऱ्यावर लावू शकता. यानंतर, आपण आपला चेहरा कोमट पाण्याने धुवू शकता.Esakal
जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्ही मध आणि काकडीच्या ऐवजी कोरफडच्या जेलमध्ये टी थ्री ऑईल टाकून वापरू शकता. 
जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्ही मध आणि काकडीच्या ऐवजी कोरफडच्या जेलमध्ये टी थ्री ऑईल टाकून वापरू शकता. Esakal
चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी या दोन गोष्टींचा वापर प्रभावी ठरतो.
चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी या दोन गोष्टींचा वापर प्रभावी ठरतो. Esakal
मुरुमांच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. या मिश्रणाचा वापर मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. 
मुरुमांच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. या मिश्रणाचा वापर मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. Esakal
मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळानंतर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुवू शकता.
मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळानंतर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुवू शकता. Esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com