sakal

बोलून बातमी शोधा

Smita Patil: किती आल्या, किती गेल्या 'स्मिता' मात्र जशी तशीच!

Smita Patil Birth Anniversary

७० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या स्मिता पाटील यांची जागा कुणीच घेऊ शकलेल नाही. आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि साधेपणाने त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केली होती,जी आजवरही तशीच कायम आहे. त्याच्या आयूष्यातील अशाच काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असाव्यात.

स्मिता पाटीलचा जन्म पुण्यातील शिवाजीराव पाटील यांच्या राजकारणी घराण्यात झाला. त्यांचे कुटुंब महाराष्ट्राच्या खान्देशातील शिरपूर येथील होते. त्यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नाटकाची फार आवड होती. 1975 'चरणदास चोर' चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अल्पावधीतच त्यांनी लोकप्रियता मिळवली.

त्यानंतर त्याचे ‘मंथन’ ,’भूमिका’, ‘जैत रे जैत’,  ‘गमन’, ‘आक्रोश’ 'मंडी', 'अर्थ', 'आखिर क्यों', 'आज की आवाज', 'चक्र', 'मिर्च मसाला'असे बरेच चित्रपट बरेच गाजले. त्यांच्या चित्रपट कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामूळच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील होत्या ,त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ स्मिता पाटील पब्लिक स्कूल ही शाळा चालवली जाते.

स्मिता ह्या त्याच्या अभिनयाने जितक्या चर्चेत असायच्या तेवढीच त्यांच्या खासगी आयूष्यामुळेही होत्या. स्मिता आणि राज बब्बर यांच्या नात्याबद्दलही बरीच चर्चा केली होती. स्मिता आणि राज यांची भेट1982 मध्ये 'भीगी पालके'च्या शूटिंगदरम्यान झाली होती. या भेटीचे रुपांतर नतंर प्रेमात झाले.

राज बब्बर यांचे आधीच नादिरासोबत लग्न झाले होते  तरीही दोघेही एकमेकांनपासुन लांब राहु शकले नाहीत आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

त्यानतंर राजने पत्नी नादिराला घटस्फोट दिला. राज आणि स्मिता लिव्ह-इनमध्ये राहू लागले,त्याकाळी लिव्ह-इनही संकल्पना इतकी विकसीत नव्हता त्यामुळे त्यादोघांवर  बरीच टीका झाली. काही काळानंतर स्मिता आणि राज यांचे लग्न झाले. स्मिताच्या या निर्णयावर तिचे आई-वडीलांना अजिबात आवडला नव्हता.

वयाच्या ३१ व्या वर्षी १३ डिसेंबर १९८६ रोजी त्यांच्या बाळंतपणाच्यावेळी गुंतागुंतीमुळे झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 15 दिवसातच त्यांनी जगाचा निरोप घेतला.त्याच्या मृत्यूनंतरही त्याचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. तिचा मुलगा प्रतिक बब्बर हा चित्रपट अभिनेता आहे ज्याने २००८ मध्ये पदार्पण केले.