Smriti Mandhana Birthday : वयाच्या 11 वर्षी U-19 खेळणारी पोरगी (Photos) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Mandhana Birthday : वयाच्या 11 वर्षी U-19 खेळणारी पोरगी (Photos)

Smriti Mandhana Birthday Special Cricketing Journey Photo Story

Smriti Mandhana Birthday : भारतीय महिला क्रिकेट संघाला ग्लॅमर मिळवून देणारी स्टायलिश डावखुरी फलंदाज स्मृती मानधना आज (दि. 18 जुलै) 26 वर्षींची होत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त (Smriti Mandhana Birthday) तिच्या क्रिकेटिंग जर्नीची (Cricketing Journey) एक झलक..

स्मृती मानधना जन्म 18 जुलै 1996

स्मृती मानधना जन्म 18 जुलै 1996

भाऊ श्रवण मानधनामुळे क्रिकेटकडे वळली

भाऊ श्रवण मानधनामुळे क्रिकेटकडे वळली

अवघ्या 11 व्या वर्षी 19 वर्षाखालील संघात निवड

अवघ्या 11 व्या वर्षी 19 वर्षाखालील संघात निवड

गुजरातविरूद्धची 2013 ला 150 चेंडूत केलेली 224 धावांची धडाकेबाज खेळी ओळख देऊन गेली.

गुजरातविरूद्धची 2013 ला 150 चेंडूत केलेली 224 धावांची धडाकेबाज खेळी ओळख देऊन गेली.

बांगलादेश विरूद्ध 5 एप्रिल 2013 ला टी 20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण.

बांगलादेश विरूद्ध 5 एप्रिल 2013 ला टी 20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण.

चार कसोटी सामन्यात एक शतक एक अर्धशतकासह 46.4 च्या सरासरीने 325 धावा

चार कसोटी सामन्यात एक शतक एक अर्धशतकासह 46.4 च्या सरासरीने 325 धावा

74 वनडे डावात 5 शतक आणि 23 अर्धशतके ठोकत 42.5 च्या सरासरीने 2892 धावा

74 वनडे डावात 5 शतक आणि 23 अर्धशतके ठोकत 42.5 च्या सरासरीने 2892 धावा

85 टी 20 डावात 14 अर्धशतकांसह 25.7 च्या सरासरीने 2033 धावा.

85 टी 20 डावात 14 अर्धशतकांसह 25.7 च्या सरासरीने 2033 धावा.

go to top