दंबग गर्ल सोनाक्षीने पालकांनाच दिली होती 'धमकी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दंबग गर्ल सोनाक्षीने पालकांनाच दिली होती 'धमकी'

शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा यांच्या लाडक्या सोनाक्षीने एकदा आपल्या पालकांना धमकी दिली असल्याचे एका कार्यक्रमात कबुल केले.

दंबग या चित्रपटातून सोनोक्षी सिन्हाने २०२१ मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. आतापर्यंत तीने ३२ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ही गोष्ट आहे तिच्या शालेय वयातील, जेव्हा ती ६ वी मध्ये शिकत होती. सोनाक्षीने या गोष्टीचा खुलासा एका  शोमध्ये केला होता.

जेव्हा शत्रुघ्न सिन्हा हे मंत्री झाले, त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबियांचीही सुरक्षितता वाढवण्यात आली होती. तेव्हा ती पटना येथील एका शाळेत शिक्षण घेत होती.

सोनाक्षीच्या सुरक्षिततेसाठी तिच्यासोबत नेहमी गार्ड असायचे. जेव्हा शाळेतील वर्गामध्ये गार्ड्स यायला लागेल तेव्ही ती संतापली.

सोनाक्षीने सांगितले की, ती शाळेला जात असताना मोठ्या संख्येने सुरक्षारक्षक तिच्यासोबत असायचे. त्यावेळी सर्वांकडे सुरक्षेसाठी बंदुक होत्या.

अचानक वाढवलेल्या या सुरक्षितेमुळे शाळेत सोनाक्षी ही काही काळ चर्चेच्या केंद्रस्थानी राहीली. कारण लोकांसाठी या सर्व गोष्टी वेगळ्या होत्या.

दरम्यान, या कारणांमुळे तीने एकदा पालकांना धमकी दिली. या सर्वाचा मला त्रास होतो. हे सर्व मला गरजेचे आहे का? असा सवालही तिने केला होता.

जर गार्ड्सनी मला पुन्हा फॉलो केले तर मी शाळेच जाणे बंद करेन अशी धमकी तिने आपल्या पालकांना दिली होती.