sakal

बोलून बातमी शोधा

तनहा तनहा…यह कोई बात है; सोनाली कुलकर्णी Miss करतेय मालदीव ट्रीप

मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni)काही महिन्यांपूर्वी दुबईत कुणाल बेनोडेकर (kunal benodekar) सोबत लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर काही दिवस पती कुणालसह ती परदेशात फिरायला गेली होती. त्यानंतर  महिन्याभरापूर्वी सोनाली कुणालसोबत मालदिवला देखील फिरायला गेली होती.

सोनालीने महिन्यापूर्वीचे काही फोटो पोस्ट करून पुन्हा मालदीवची ट्रीपच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  सोनालीचे बीच लूकमध्ये सायकलवर फिरतानाचे काही फोटो पोस्ट केले असून चाहत्यांनी या फोटोला खूप पसंती दिली आहे.

सोनालीने निळ्या रंगाच्या स्मीमसूटमधील बीचवरील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अप्सरा सोनालीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स 
 आणि कॉमेंट्स वर्षाव केला आहे.

अप्सरा सोनालीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्स वर्षाव केला आहे.

सुर्याच्या किरणांमुळे चमकणाऱ्या समुद्रासमोर सोनालीच्या मोहक अदांवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.

कलर ब्लॉक बिकिनी आणि कव्हरअप सेटमध्ये सोनाली मोहक आणि रोमँटीक अंदाजमध्ये दिसत आहे. “तनहा तनहा… यह कोई बात है” असे कॅप्शन तीने या फोटो  दिले आहे.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये सोनालीने लेस फ्लोरल हाय वेस्ट बिकिनी लूकमधील काही बोल्ड आणि फोटो शेअर करत पुन्हा मालदीवला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लॉकडाऊन दरम्यान, सोनाली आणि कुणाल यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने विवाह गाठ बांधली. रिपोर्टनुसार, सोनाली आणि कुणाल लग्नानंतर त्यांच्या हनिमूनसाठी आफ्रिकेत गेले होते. ते भारतात परतले आणि त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी काम करण्यासाठी परत आले.

सोनालीच्या मालदीवमधील बीच लूकला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

सोनाली लोकेश गुप्तेच्या “डेट भेट” मध्ये राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर यांच्यासोबत दिसणार आहे. सोनाली अभिनेता-दिग्दर्शक संजय जाधव यांच्या आगामी 'तमाशा लाईव्ह' या म्युझिकल चित्रपटातही दिसणार आहे.

टॅग्स :Sonalee Kulkarni