sakal

बोलून बातमी शोधा

Sonam Kapoor: लेकासोबत सोनमचं पहिलं-वहिलं दिवाळी सेलिब्रेशन; शेअर केले फोटो...

Sonam Kapoor Son's Vayu kapoor first diwali celebration Photo
सोनम कपूरनं आपला लेक वायू कपूरसोबत दिवाळीनिमित्तानं केलेलं स्पेशल फोटोशूट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सोनम नेहमीच आपले रॉयल अंदाजातील स्टायलिश फोटो शेअर करत असते.

सोनम कपूर आणि आनंद आहूजानं त्यांच्या मुंबई येथील घरी दिवाळी निमित्तानं ग्रॅन्ड पार्टी होस्ट केली होती.

सोनम कपूरच्या ग्रॅन्ड पार्टीत अख्खं बॉलीवूड सामिल झालं होतं. मलायका अरोरा,भूमी पेडणेकर, कतरिना कैफ,विक्की कौशल,वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल सामिल झाले होते.

सोनमनं या फोटोत व्हाइट कलरचा लहेंगा घातला आहे. तर वायूनं आपल्या आईच्या आऊटफीटला मॅच करणारा व्हाइट रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. सोनमनं शेअर केलेला वायूच्या फोटोत तिनं  त्याचा चेहरा दाखवलेला नाही.

रिया कपूरनं सोनमचा वाायू सोबतचा फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, ''माझ्या सगळ्यात फेव्हरेट मुलीचा स्टायलिश नंबर वन फोटो. मी आतापर्यंत कधीच तुझ्यासारखी आनंदी व्यक्ती पाहिली नाही. दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.