sakal

बोलून बातमी शोधा

Actress Business : साऊथच्या अभिनेत्री बिझनेसमध्येही करतात करोडोंमध्ये कमाई

South Actress Business

South Actress Business एक काळ असा होता की स्टार्स फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करायचे. आयुष्य अभिनयासाठी समर्पित केल्यानंतर शेवटी अनेक स्टार्स आर्थिक संघर्ष करताना दिसले. मात्र, सध्याचे स्टार्स भविष्यातील नियोजनासोबतच पुढे जात असून, अभिनयासोबतच अनेक प्रकारचे व्यवसायही करतात. बॉलिवूडच नाही तर साऊथच्या अभिनेत्रीही अभिनयाव्यतिरिक्त काही ना काही व्यवसाय करत आहेत. साऊथच्या अभिनेत्रींचा व्यवसाय काय आहे यावर नजर टाकूया.

काजल अग्रवालने तिच्या बहिणीसोबत मर्सला नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. चित्रपटांप्रमाणेच ती व्यवसायातही यशस्वी ठरली आहे.

लेडी सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नयनताराचे राऊडी पिक्चर्स नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. यासोबतच ही अभिनेत्री रेस्टॉरंट आणि कॉस्मेटिक कंपनीची मालकही आहे. ती शाहरुख खानसोबत जवान चित्रपटात दिसणार आहे.

दोबारा आणि रश्मी रॉकेट सारख्या चित्रपटात दिसलेली तापसी पन्नू तिची बहीण आणि मैत्रिणीसोबत द वेडिंग फॅक्टरी ही वेडिंग प्लानिंग कंपनी चालवते.

रकुल प्रीत सिंगला तिच्या फिटनेससाठी खास ओळख आहे. रकुल प्रीतची ‘F-४५ फिटनेस हेल्थ क्लब’ नावाची स्वतःची जिम देखील आहे.

सामंथाची गुंतवणूक प्रोफाइल बरीच मोठी आहे. ती साकी नावाचा कपड्यांचा ब्रँड चालवते आणि तिने अनेक स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे.

श्रिया सरनचे मुंबईत स्वतःचे वेलनेस सेंटर आणि स्पा आहे. काही अपंग लोक त्यांना एकत्र चालवतात.

टॅग्स :Businessactress