दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणी !

दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणी !
दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणी !
दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणी !Canva
Summary

दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी श्रावण महिन्यातील मोठी पर्वणी असते.

दक्षिण सोलापूर : गेल्या एक हजार वर्षाचा संपन्न ऐतिहासिक (Historical), सांस्कृतिक (Cultural), साहित्यिक (Literary) व अद्वैती वारसा सांगणारे दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्‍यातील भीमा- सीना नदीच्या (Bhima-Seena Rivers) संगमावरील हत्तरसंग कुडलचे संगमेश्वर (Sangmeshwar), सर्वधर्मीयांसह राजकीय प्रचारासाठी आशीर्वाद ठरलेले हत्तूरचे सोमेश्वर (Someshwar), काशी विश्वनाथाची (Kashi Vishwanath) प्रचिती देणारे कासेगावचे हेमाडपंती शंभू महादेव (Shambhu Mahadeo) अन्‌ प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थ येथील रामेश्वर (Rameshwar) मंदिराचे दर्शन भाविकांसह पर्यटकांसाठी श्रावणात मोठी पर्वणीच ठरते. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटनाची संधी नसल्यामुळे येथूनच दक्षिण सोलापूरच्या धार्मिक पर्यटनाचा अनुभव घ्या...

360 शिवलिंग एकत्रित असलेले बहुमुखी शिवलिंग (हत्तरसंगकुडल).
360 शिवलिंग एकत्रित असलेले बहुमुखी शिवलिंग (हत्तरसंगकुडल).
हरिहरिश्वेर मंदिर (हत्तरसंगकुडल)
हरिहरिश्वेर मंदिर (हत्तरसंगकुडल)
संगमेश्वर मंदिर (हत्तरसंगकुडल)
संगमेश्वर मंदिर (हत्तरसंगकुडल)
हनुमान मंदिर (हत्तरसंगकुडल)
हनुमान मंदिर (हत्तरसंगकुडल)
भीमा व सीना नदीचा संगम (हत्तरसंगकुडल)
भीमा व सीना नदीचा संगम (हत्तरसंगकुडल)
कासेगाव येथील पुरातन हेमाडपंती महादेव मंदिर व पितळी नंदी.
कासेगाव येथील पुरातन हेमाडपंती महादेव मंदिर व पितळी नंदी.
तीर्थ येथे रामलिंगेश्वर मंदिरातील प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवलिंग.
तीर्थ येथे रामलिंगेश्वर मंदिरातील प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवलिंग.
तीर्थ येथील रामलिंगेश्वर मंदिर.
तीर्थ येथील रामलिंगेश्वर मंदिर.

बातमीदार : श्‍याम जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com