- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
धोनीच्या 'कैलाशपती' फार्महाऊसची रंजक स्टोरी


धोनीचे रांची येथे असलेले 'कैलाशपती' हे फार्महाऊस देखील धोनीच्या मोठ्या गुंतवणुकीपैकी एक आहे. हे फार्महाऊस बनवण्यासाठी धोनीने खूप पैसा खर्च केला आहे.

धोनीचे हे आलिशान फार्महाऊस 7 एकरमध्ये पसरले आहे. नैसर्गिक सौंदर्याचीही पूर्ण काळजी घेते.

धोनीने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त या फार्म हाऊसमध्ये एक झाड लावले. त्यानंतर धोनीने इंस्टाग्रामवर माहिती दिली की, या जमिनीवर त्याने लावलेले हे पहिले झाड आहे.

हे घर बनवण्यासाठी लाकूड आणि संगमरवरी वापरण्यात आला आहे. यासोबतच इंटेरिअरला खूप वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आजूबाजूला भरपूर हिरवाई सोबतच अनेक सुंदर झाडेही लावली आहेत. धोनी 2017 मध्ये या फार्महाऊसमध्ये शिफ्ट झाला होता.

धोनीच्या या फार्म हाऊसमध्ये नेहमी हिरवाई राहावी यासाठी लोकांना कामावर ठेवण्यात आले आहे.

या फार्म हाऊसमध्ये धोनीने त्याच्या अनेक महागड्या बाइक्स ठेवल्या आहेत. यासोबतच या घराच्या पार्किंगमध्ये अनेक महागडी वाहनेही ठेवण्यात आली आहेत.

धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने तीनही मोठ्या ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीने आपल्या कारकिर्दीत 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10773 धावा केल्या आहेत.

याशिवाय त्याच्या नावावर 90 कसोटी सामन्यात 144 डावांमध्ये 4876 धावा आहेत. धोनीने 98 टी-20 सामन्यात 1617 धावा केल्या आहेत.


वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.