गर्भावस्थेत स्ट्रॉबेरी खाल्ल्याने होणारे फायदे; जाणून घ्या

स्ट्रॉबेरी असणारे पोषकतत्वे शरीराची रोग-प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
strawberry
strawberry esakal
Updated on
Summary

गर्भावस्थेत महिलांना आरोग्यपूर्ण सकस पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बाळालाही पोषण मिळते. यामध्ये असणारे पोषकतत्वे शरीराची रोग-प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.

गर्भावस्थेत महिलांना आरोग्यपूर्ण सकस पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बाळालाही पोषण मिळते.
गर्भावस्थेत महिलांना आरोग्यपूर्ण सकस पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बाळालाही पोषण मिळते.google
गर्भावस्थेत महिलांना डॉक्टर फळे खाण्याचा सल्ला देतात. यातील एक महत्वाचे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी.
गर्भावस्थेत महिलांना डॉक्टर फळे खाण्याचा सल्ला देतात. यातील एक महत्वाचे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी.google
यामध्ये सी व्हिटामिन, फायबर, पोटॅशिअ, लोह आणि फॉलिक अॅसिड असते. यातील तत्वे गर्भावस्थेसाठी आवश्यक असतात.
यामध्ये सी व्हिटामिन, फायबर, पोटॅशिअ, लोह आणि फॉलिक अॅसिड असते. यातील तत्वे गर्भावस्थेसाठी आवश्यक असतात. google
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. ते कोलेजन निर्माण करण्यासाठी मदत करतात. यामुळे बाळाची हाडे मजबूत होण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. ते कोलेजन निर्माण करण्यासाठी मदत करतात. यामुळे बाळाची हाडे मजबूत होण्यास मदत होते. google
यामध्ये असणारे पोषकतत्वे शरीराची रोग-प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
यामध्ये असणारे पोषकतत्वे शरीराची रोग-प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. google

यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. यामुळे गर्भावस्थेत तुमचे वजन वाढत नाही.
यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. यामुळे गर्भावस्थेत तुमचे वजन वाढत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com