Subhash Chandra Bose : बोस यांच्या गाजलेल्या प्रत्येक ओळींत दडलंय उत्तम आयुष्याचं सार
Subhash Chandra Bose : सुभाषचंद्र बोस यांच्या कर्तुत्वाबाबत भारतात एखादीच व्यक्ती अपरिचित असेल. त्यांच्या शौर्याची, त्यांच्या धैर्याची दाद आजही दिली जाते. सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनी त्यांच्या काही गाजलेल्या ओळी आपण जाणून घेऊयात. ज्यात उत्तम आयुष्याचं सार्थ दडलेलं आहे.
तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा
आजादी दी नही जाती, ली जाती है
सफलता दूर हो सकती है, लेकीन वह मिलती जरूर है
अगर कभी झुकने की नौबत आ जाए, तब भी वीरो की तरह झुकना
याद रखिए सबसे बडा अपराध अन्याय सहना, और गलत के साथ समझोता करना है
संघर्ष ने मुझे मनुष्य बनाया, मुझमे आत्मविश्वास उत्पन्न हुआ जो मुझमे पेहले नही था
च्च विचारों से कमजोरीया दूर होती है, हमे हमेशा उच्च विचार पैदा करने चाहिये
अपनी ताकद पर भरोसा करो, उधार की ताकद तुम्हारे लिये घातक है
आशा की कोई न कोई किरण होती है, जो हमे जीवन से भटकने नही देती
जिसके अन्दर सनक नही होती, वह कभी महान नही बन सकता. बोस यांच्या या गाजलेल्या ओळींतून जीवन जगण्याची एक नवी प्रेरणा मिळते. तेव्हा प्रत्येकाने या ओळींतून सार्थ जीवनाचा बोध घ्यायला हवा.