PHOTO : 'सुख म्हणजे..' फेम मीनाक्षी राठोडच्या चिमुकलीचे क्यूट फोटो..

अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे यांनी आपल्या मुलीचे खास फोटोशूट केले आहे.
meenakshi rathod baby photo shoot
meenakshi rathod baby photo shoot sakal
Updated on

मालिका विश्वातील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (sukh Mhanje nakki kay Aste) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री मीनाक्षी राठोडनं काही दिवसंपूर्वीच एक गोड बातमी चाहत्यांना दिली. मीनाक्षी (meenakshi rathod) आणि कैलास वाघमारे (kailash waghmare) यांना मुलगी झाल्याची ही आनंदवार्ता त्यांनी सोशलमिडियावर शेअर केली. त्यांनतर मनोरंजन विश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मीनाक्षी आणि कैलास दोघेही सोशल मीडिया वर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. मीनाक्षीच्या प्रेग्नन्सी दरम्यान केलेल्या बेबी बंप फोटोशूटचीही बरीच चर्चा होती. आता त्यांनी आपल्या चिमुकलीचे खास फोटोशूट केले आहे. हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. (sukh mhanje nakki kay asta fame meenakshi rathod's daughter first photoshoot )

मीनाक्षीने 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत देवकी ही भूमिका साकारली होती. तर कैलास वाघमारेने तान्हाजी, हाफ तिकीट, ड्राय डे अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कायम वेगळ्या भूमिका आणि कलाकृती घेऊन मीनाक्षी आणि कैलास प्रेक्षकांसमोर येत असतात.
मीनाक्षीने 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत देवकी ही भूमिका साकारली होती. तर कैलास वाघमारेने तान्हाजी, हाफ तिकीट, ड्राय डे अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कायम वेगळ्या भूमिका आणि कलाकृती घेऊन मीनाक्षी आणि कैलास प्रेक्षकांसमोर येत असतात. sakal
मध्यंतरी त्यांच्या लग्नाचे फोटो त्यांनी शेअर केले होते. त्यांनंतर मीनाक्षी आई होणार असल्याची गोड बातमीही त्यांनी समाज माध्यमांवरून चाहत्यांना दिली होती.
मध्यंतरी त्यांच्या लग्नाचे फोटो त्यांनी शेअर केले होते. त्यांनंतर मीनाक्षी आई होणार असल्याची गोड बातमीही त्यांनी समाज माध्यमांवरून चाहत्यांना दिली होती. sakal
मीनाक्षीने प्रसूती आधीही एक सुंदर फोटोशूट केले होते. जे प्रचंड गाजले.
मीनाक्षीने प्रसूती आधीही एक सुंदर फोटोशूट केले होते. जे प्रचंड गाजले. sakal
आपल्या मुलीसाठी एक छान नाव सुचवा असेही नुकतेच तिने सोशल मिडियावर पोस्ट केले होते.
आपल्या मुलीसाठी एक छान नाव सुचवा असेही नुकतेच तिने सोशल मिडियावर पोस्ट केले होते. sakal
कैलासने आजवर वेगवेगळ्या नाटकांमधून अनेक प्रभावी भूमिका साकारल्या  आहेत. त्याच्या 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकातील भूमिकेचं जाणकार प्रेक्षक, समीक्षकांनी कौतुक केलं होतं.
कैलासने आजवर वेगवेगळ्या नाटकांमधून अनेक प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकातील भूमिकेचं जाणकार प्रेक्षक, समीक्षकांनी कौतुक केलं होतं. sakal
त्यांच्या या नव्या पाहुणीचे हे गोड आणि गोंडस फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
त्यांच्या या नव्या पाहुणीचे हे गोड आणि गोंडस फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com