सुंदरा मनामध्ये भरली: 'वजनदार' अक्षयाचा ग्लॅमरस अंदाज

सोशल मीडियावर अक्षया तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
sundara manamadhe bharli actress akshaya naik prove flab is fabulous
sundara manamadhe bharli actress akshaya naik prove flab is fabulousinstgram/akshaya naik
Updated on

अनेकदा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींना त्यांच्या वजनामुळे ट्रोल केले जाते. सौंदर्याची नवी व्याख्या 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील लतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक हिने या ट्रोलर्सना सांगितली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com