रैना अन् त्याची मैना; स्विट कपलचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Suresh Raina And His Wife Priyanka
Suresh Raina And His Wife PriyankaInstagram
Updated on

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सुरेश रैना आणि त्याची पत्नी एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहेत. रैनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नीसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. यात प्रियांका खास पोझ देताना दिसते. रैनाच्या कपड्यावरील लव्हचा सिम्बॉल आणि चेन्नई येलोवाली कॅपही लक्षवेधून घेते. (suresh raina share photo with wife priyanka)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com