तामिळनाडूत पावसामुळे जनजीवन विस्कळीत; शाळा, महाविद्यालयांना सुटी

तामिळनाडूची राजधानी चेन्नईला पावसाने झोडपले आहे.
Chennai Rain
Chennai Rainesakal

तामिळनाडूची राजधानी चेन्नईला पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टीमुळे येथील टी-नगरमध्ये पाणी साचले आहे. पंप लावून साचलेले पाणी बाहेर काढले जात आहे. भारतीय हवामान विभागातर्फे गुरुवारी (ता.२५) तामिळनाडूतील पाच जिल्ह्यांसाठी रेड अर्ल्ट जारी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com