तापमानात वाढ ! भुवनेश्वरमध्ये उष्णतेमुळे नागरिक हैरान | Bhubaneswar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तापमानात वाढ ! भुवनेश्वरमध्ये उष्णतेमुळे नागरिक हैरान

Bhubaneswar

ओडिशा | भूवनेश्वरमध्ये उष्णता वाढल्याने लोक हैरान झाले आहेत. येथील तापमानाचा पारा ३७ डिग्री अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी एका महिलेने सावलीचा आधार घेतल्याचे दिसत आहे.

उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी एका महिलेने सावलीचा आधार घेतल्याचे दिसत आहे.

टरबूज खाताना नागरिक

टरबूज खाताना नागरिक

एका रिक्षाचालकाने सांगितले, तापमान वाढल्याने आता लोक घराबाहेर कमी पडत आहेत. दुपारी रस्त्यांवर लोक फारच कमी असतात. कारण भुवनेश्वरमध्ये आतापासूनच तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

एका रिक्षाचालकाने सांगितले, तापमान वाढल्याने आता लोक घराबाहेर कमी पडत आहेत. दुपारी रस्त्यांवर लोक फारच कमी असतात. कारण भुवनेश्वरमध्ये आतापासूनच तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

टॅग्स :OdishaTemperature
go to top