Photo| रॉक सारखी त्याची एक्स - वाईफ देखील आहे फिटनेस फ्रिक | The Rock Fame Dwayne Johnson Ex Wife Dany Garciaco | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo| रॉक सारखी त्याची एक्स - वाईफ देखील आहे फिटनेस फ्रिक

Dwayne Johnson Ex Wife Dany Garciaco

ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) अर्थात द रॉक हा आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. WWE पासून हॉलीवूडचा सुपर स्टार असा प्रवास करणाऱ्या ड्वेन जॉनसन आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो ज्यावेळी रेसलिंगच्या दुनियेत आपला दबदाबा निर्माण करत होता. त्यावेळी त्याची एक्स वाईफ मात्र आपले करिअर सोडून जॉनसनला पाठिंबा देत होती. मात्र ज्यावेळी हे दोघे 2008 ला विभक्त झाले त्यानंतर ड्वेन जॉनसनची एक्स वाईफ डॅनीने (Dany Garciaco) बॉडी बिल्डिंगवर लक्ष केंद्रित केले. (Happy Birthday The Rock)

ड्वेन आणि डॅनी कॉलेज फ्रेंड ते नवरा बायको
ड्वेन जॉनसन आणि डॅनी यांनी 1997 मध्ये लग्नगाठ बांधली होती. ते दोघेही एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते. या दोघांना सिमॉन नावाची एक मुलगी देखील आहे. ती देखील रेसलिंगच्या दुनियेत आपला नाणे खणखणीत वाजवून दाखवण्यासाठी उत्सुक आहे.

ड्वेन आणि डॅनी कॉलेज फ्रेंड ते नवरा बायको ड्वेन जॉनसन आणि डॅनी यांनी 1997 मध्ये लग्नगाठ बांधली होती. ते दोघेही एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते. या दोघांना सिमॉन नावाची एक मुलगी देखील आहे. ती देखील रेसलिंगच्या दुनियेत आपला नाणे खणखणीत वाजवून दाखवण्यासाठी उत्सुक आहे.

ड्वेन जॉनसनशी काडीमोड तरी.. 
ड्वेन जॉनसनशी  2008  मध्ये काडीमोड घेतल्यानंतर डॅनीने आपल्या सहकारी बॉडी बिल्डर डेव रेंजी बरोबर 2014 मध्ये लग्न केले. जरी डॅनीने दुसरे लग्न केले असले तरी त्याचे ड्वेन जॉनसन सोबतचे नाते मैत्रीपूर्ण राहिले. ते दोघे अनेकवेळा एकत्र दिसले आहेत.

ड्वेन जॉनसनशी काडीमोड तरी.. ड्वेन जॉनसनशी 2008 मध्ये काडीमोड घेतल्यानंतर डॅनीने आपल्या सहकारी बॉडी बिल्डर डेव रेंजी बरोबर 2014 मध्ये लग्न केले. जरी डॅनीने दुसरे लग्न केले असले तरी त्याचे ड्वेन जॉनसन सोबतचे नाते मैत्रीपूर्ण राहिले. ते दोघे अनेकवेळा एकत्र दिसले आहेत.

चित्रपट निर्मितीत देखील आजमावला हात
डॅनी ही बॉडी बिल्डिंग सोबतच एक यशस्वी चित्रपट निर्माती देखील आहे. ती सेव्हन बक्स प्रोडक्शन कंपनीची को फाऊंडर आहे. तिने ड्वेन जॉनसन द रॉक साठी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. तिला 2020 मध्ये फिल्म प्रोड्युसर इम्पॅक्ट पुरस्कार देखील मिळाला आहे.

चित्रपट निर्मितीत देखील आजमावला हात डॅनी ही बॉडी बिल्डिंग सोबतच एक यशस्वी चित्रपट निर्माती देखील आहे. ती सेव्हन बक्स प्रोडक्शन कंपनीची को फाऊंडर आहे. तिने ड्वेन जॉनसन द रॉक साठी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. तिला 2020 मध्ये फिल्म प्रोड्युसर इम्पॅक्ट पुरस्कार देखील मिळाला आहे.

वर्कआऊटी वेडी डॅनी 
डॅनीचे वय 53 वर्षे आहे तरी देखील तिची शरीरयष्टी वाखाण्याजोगी आहे. ती याही वयात सातत्याने वर्कआऊट करत असते. तिचे सिक्स पॅक्स अॅब्ज आणि पिळदार शरीरयष्टी पुरूषांनाही लाजवेल अशी आहे.

वर्कआऊटी वेडी डॅनी डॅनीचे वय 53 वर्षे आहे तरी देखील तिची शरीरयष्टी वाखाण्याजोगी आहे. ती याही वयात सातत्याने वर्कआऊट करत असते. तिचे सिक्स पॅक्स अॅब्ज आणि पिळदार शरीरयष्टी पुरूषांनाही लाजवेल अशी आहे.

डॅनी जीममध्ये वर्कआऊट करताना

डॅनी जीममध्ये वर्कआऊट करताना

ड्वेन जॉनसनशी काडीमोड घेतल्यानंतर डॅनी अनेरिकेतील एक यशस्वी बॉडी बिल्डर आणि उद्योजिका बनली

ड्वेन जॉनसनशी काडीमोड घेतल्यानंतर डॅनी अनेरिकेतील एक यशस्वी बॉडी बिल्डर आणि उद्योजिका बनली

डॅनी आणि त्याचा पती डेव रेंजी

डॅनी आणि त्याचा पती डेव रेंजी

डॅनीचा बायसेप्स हा एखाद्या पुरूषाला देखील लाजवेल असा आहे.

डॅनीचा बायसेप्स हा एखाद्या पुरूषाला देखील लाजवेल असा आहे.

टॅग्स :women bodyhollywoodphoto
go to top