Gandhi jayanti 2022: आजवर या दिग्गज अभिनेत्यांनी साकारलेत महात्मा गांधी..

आज महात्मा गांधी यांची जयंती, जाणून घ्या गांधीजींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांविषयी..
these actors played mahatma gandhi role in bollywood movies
these actors played mahatma gandhi role in bollywood movies sakal
Updated on

mahatma gandhi jayanti 2022 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती. त्यानिमित्ताने आज सर्व स्तरातून गांधीजींना अभिवादन केलं जात आहे. समाज माध्यमांवरही त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. मनोरंजन विश्वातही अनेकांनी महात्मा गांधींचे स्मरण केले आहे. त्यांकहे कार्य, कामाची पद्धत आणि देशासाठी दिलेलं बलिदान इतकं थोर होतं की बॉलीवुडलाही त्यांची भुरळ पडली. गांधींच्या कार्यावर अनेक चित्रपट झाले आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया ते चित्रपट कोणते आणि कोणकोणत्या कलाकारांनी साकारली होती महात्मा गांधी यांची भूमिका..

(these actors played mahatma gandhi role in bollywood movies ) (dilip prabhavalkar, annu kapoor, darshan jariwala, naseeruddin shah, ben kingsley)

बेन किग्जले - रिचर्ड अटेनबरो दिग्दर्शित, 1982 साली प्रदर्शित झालेल्या 'गांधी' (Gandhi) या जगप्रसिद्ध चित्रपटामध्ये गांधींजींची भूमिका ही बेन किंग्जले (Ben Kingsley) यांनी केली होती. ही भूमिका प्रचंड गाजली असून त्यांना त्यासाठी पुरस्कारही मिळाला आहे.
बेन किग्जले - रिचर्ड अटेनबरो दिग्दर्शित, 1982 साली प्रदर्शित झालेल्या 'गांधी' (Gandhi) या जगप्रसिद्ध चित्रपटामध्ये गांधींजींची भूमिका ही बेन किंग्जले (Ben Kingsley) यांनी केली होती. ही भूमिका प्रचंड गाजली असून त्यांना त्यासाठी पुरस्कारही मिळाला आहे.sakal
दिलीप प्रभावळकर  - 'लगे रहो मुन्नाभाई' (Lage Raho Munna Bhai) हा अलिकडच्या काळातील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट. गांधीजी आणि गांधीगिरी या संकल्पनेवर आधारित या चित्रपटात मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. 2006 साली आलेल्या या चित्रपटामध्ये संजय दत्तने प्रमुख भूमिका बजावली होती. 
दिलीप प्रभावळकर  - 'लगे रहो मुन्नाभाई' (Lage Raho Munna Bhai) हा अलिकडच्या काळातील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट. गांधीजी आणि गांधीगिरी या संकल्पनेवर आधारित या चित्रपटात मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. 2006 साली आलेल्या या चित्रपटामध्ये संजय दत्तने प्रमुख भूमिका बजावली होती. sakal
नसरुद्दीन शाह - ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी 'हे राम' (Hey Ram) या 2000 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये महात्मा गांधीजींची भूमिका साकारली होती. भारत पाकिस्तान फाळणी आणि नथूराम गोडसेने केलेली गांधीजींची हत्या यावर हा चित्रपट आधारित होता. 
नसरुद्दीन शाह - ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी 'हे राम' (Hey Ram) या 2000 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये महात्मा गांधीजींची भूमिका साकारली होती. भारत पाकिस्तान फाळणी आणि नथूराम गोडसेने केलेली गांधीजींची हत्या यावर हा चित्रपट आधारित होता.  sakal
अनू कपूर - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 1993 सालचा सिनेमा 'सरदार' (Sardar) मध्ये अनू कपूर (Annu Kapoor) यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती. तर परेश रावल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली होती.
अनू कपूर - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 1993 सालचा सिनेमा 'सरदार' (Sardar) मध्ये अनू कपूर (Annu Kapoor) यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती. तर परेश रावल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली होती.sakal
दर्शन जरिवाला - 'गांधी, माय फादर' या 2007 सालच्या चित्रपटामध्ये दर्शन जारिवाला (Darshan Jariwala) यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती. हा चित्रपट गांधीजींचा पुत्र हरिलाल यांच्या जीवनावर आधारित असून हरिलाल यांची भूमिका अक्षय खन्ना याने साकारली होती. अनिल कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. 
दर्शन जरिवाला - 'गांधी, माय फादर' या 2007 सालच्या चित्रपटामध्ये दर्शन जारिवाला (Darshan Jariwala) यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती. हा चित्रपट गांधीजींचा पुत्र हरिलाल यांच्या जीवनावर आधारित असून हरिलाल यांची भूमिका अक्षय खन्ना याने साकारली होती. अनिल कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.  sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com