Bollywood Actors:जॉनपासून ते कार्तिक पर्यंत,हॉट लूकने खेचत आहेत तरूणींचे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलिवूड हँडसम हंक : समुद्रकिनाऱ्यावरचा लूक तरुणींना करतोय घायाळ

These actors catching attention of everyone by their hot looks from pool

अभिनेत्रींचे पूलमधील फोटोज चाहत्यांना घायाळ करतातच पण या अभिनेत्यांचे फोटोजसुद्धा नेटकऱ्यांचे लक्ष वेधणारे आहे.अशाच काही जुन्या फोटोजमधे हे अभिनेते पाण्यात पोजेस देताना दिसताय.

२००८ चा हा जॉन अब्राहिम या अभिनेत्याचा फोटो आहे.त्याच्या पिवळ्या शॉट्स मधील या फोटोने सगळ्याचे लक्ष वेधले होते.हा फोटो त्याच्या 'दोस्ताना' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे.

मिलींद सोमण त्याच्या फिटनेससाठी कायम ओळखल्या जातो.हा भारतीय सुपर मॉडेल अनेकांचा क्रश आहे.पाण्याच्या आत काढलेला हा फोटो जुना असलेला तरी आजही तरूणींचे लक्ष खेचणारा आहे.

अॅक्शन बॉय आणि अमेझिंग डान्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायगरवर तर लाखो तरूणी फिदा आहेत.त्याला ओपन शर्ट बघताच तरूणींना त्याचं वेड लागतं.२०२१ मधला हा त्याचा फोटो आहे.

कार्तिक आर्यनच्या स्टाईलचे तर लाखो फॅन्स आहेत.त्याच्या लूकने नक्कीच तरूणींना वियरींग स्टाईलची कल्पना मिळते.कार्तिक आर्यन समुद्रात मोटरबोटवर बसून पोज देतानाचा हा त्याचा फोटो दिसतोय.

सैफ अली खान हा गेल्या तीन दशकापासून बॉलीवुडमधे अॅक्टीव आहे.त्याचा पूलमधील हॉट लूक बघून नक्कीच तरूणांना हेवा वाटावा असा त्याचा हा फोटो आहे.

go to top