Fathers's Day: वडील म्हणून पहिला फादर्स डे साजरा करताय हे कलाकार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fathers's Day: वडील म्हणून पहिला 'फादर्स डे' साजरा करताय हे कलाकार..

These Celibrities Celebrating their first Father's Day
निक जोनस आणि प्रियंका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात गोंडस बाळाचे पालक झालेत.निक जोनस त्याच्या वडिल होण्याचा अनुभव विलक्षण होता असं सांगतो.

हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग देखिल याच बर्षी पालक झालेत.त्यामुळे हर्षचा देखील हा पहिलाच 'फादर्स डे' आहे.

दिग्गज टीव्ही कलाकार गुरमीत चौधरी याच्या घरीही एक गोंडस मुलगी जन्माला आली.त्याच्या या गोंडस मुलीचे नाव लियाना असे आहे.गुरमीतही पहिल्यांदाच 'फादर्स डे' सेलिब्रेट करतोय.

युवराज सिंग आणि हेजल कीच यांनी देखिल यावर्षी बाळाला जन्म दिलाय.क्रिकेटर युवराज देखील त्याच्या राजकुमार सोबत पहिला 'फादर्स डे' साजरा करणार आहे.

सुयश राय आणि त्यांची पत्नी किश्वर मर्चंट हे जोडपं देखील त्यांच्या बाळासह पहिला 'फादर्स डे' साजरा करणार आहे.

go to top